Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

भगवान चक्रधरस्वामी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल दि, २५ ऑगस्टला निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर  यांनी  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, निवडणूक उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, जिल्हा पुनवर्सन अधिकारी श्रध्दा उदावंत, तहसिलदार निलेश खटके  यांच्यासह अधिकारी-कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही भगवान चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

 



Tags

Post a Comment

0 Comments