अमरावती, दि. १४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. १६ जून २०२५ रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments