Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

निवृत्तीवेतनधारकांचे फॉर्म नं. 16 संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती, दि. १७  (ग्रामीण उदय प्रतिनिधी): अमरावती कोषागारामधून निवृत्तीवेतन स्विकारत असलेल्या राज्य शासनाच्या सर्व निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन धाराकांचे फॉर्म नं.१६ संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

निवृत्ती वेतनधारकांचे इंकम टॅक्सची कपात मासिक निवृत्ती वेतनातून करण्यात आली आहे, त्या सर्व निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५  चे फॉर्म नं. १६  सहसंचालक, लेखा व कोषागारे यांच्या jdatamt.blogspot.com या संकेतस्थळावर जावून प्राप्त करावे, असे आवाहन वरीष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.


--

Post a Comment

0 Comments