पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



अमरावती, दि. 26 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त काल अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी अधीक्षक निलेश खटके यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.              


أحدث أقدم

Designing

Gramin Uday

Technology

Gramin Uday